Tuesday, October 27, 2009

Triveni

जुन्या कपाटातला शेवटचा कप्पा
धूळ साफ़ करायला हवी..

नकोच, वरचे सगळे कप्पे गढूळ होतील त्याच काय?


Old cupboard
last shelf
Should be untouched!

4 comments:

 1. हरेकृष्णजी, काही पोष्ट पब्लिश होवू नयेत अस वाटलं, पण त्या कुठेतरी संग्रही असाव्यात असही वाटलं, म्हणून आणखी एक ब्लॉग ’पाडला’ :) हा मराठी विश्व मधे जोडलेला नाहिये.
  विषयाच बंधन किंवा साचेबंद लिखाण नसल्यामुळे इथे सगळी खिचडी होईल अस वाटतयं..!

  ReplyDelete
 2. पहिलीच पोष्ट, तिही तिनच ओळिंची..... मात्र आवाका प्रचंड.

  सुर मारून तळ काढायला जावं तर सारं पानीच खालावून गढुळ होवून जातं. मग ते परत शांत व्हायला बराच अवधी लागतो त्यापेक्षा ते गढुळ न केलेलंच बरे नाही क?

  आप्ला.

  साळसूद पाचोळा.

  ReplyDelete